1 |
महा-रा.का.वि. सोसायटी अंतर्गत वैद्यकीय अधिक्षक, रा.का.वि. रुग्णालय, सातपुर, नाशिक येथे कंत्राटी अंशकालिन विशेषज्ञ व वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी 1 वर्षाकरीता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने भरणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. |
02/05/2025 |

|
2 |
मुदतवाढ - अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 |
01/05/2025 |

3 |
शासकीय परिवहन सेवा, मुंबई व मंत्रालयीन विभाग तसेच बृहन्मुंबईमधील इतर शासकीय कार्यालयाकरिता अधिकृत भाडोत्री वाहन पुरवठादाराकडून वाहने भाडेतत्वावर घेण्याबाबत दरकरार जाहिरात |
30/04/2025 |

4 |
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पध्दतीने वाहनचालकांची दोन पदे भरण्याबाबत. |
29/04/2025 |
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पध्दतीने वाहनचालकांची दोन पदे भरण्याबाबत. |
|
5 |
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पध्दतीने नामिकासूची (Panel) तयार करणे |
25/04/2025 |

6 |
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळासाठी शासकीय / निमशासकीय सेवेतून गट अ संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी यांच्या सेवा करार पध्दतीने मानधन तत्वावर विवक्षित कामासाठी नामिकासूची करण्याकरीता अर्ज मागविण्यातबाबत. |

7 |
महा-रा.का.वि. सोसायटी अंतर्गत वैद्यकीय अधिक्षक, रा.का.वि. रुग्णालय, सातपुर, नाशिक येथे कंत्राटी दंतशल्यचिकित्सक या पदासाठी 1 वर्षाकरीता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने भरणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. |
24/04/2025 |

8 |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची 2 पदे भरण्यासाठी दि.03.04.2025 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने शुध्दीपत्रक |
23/04/2025 |

9 |
मरासुम कार्यालयातील सोफ्यांची दुरुस्ती व कव्हर नवीन बसविणेबाबत जाहिरात. |

10 |
महाअधिवक्ता कार्यालयातील सन 2013 सालची झेरॉक्स मशिन ची विक्री करण्याबाबत. |
21/04/2025 |