उद्योग जगतासाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी मदतीचा हात देण्यास विविध सरकारी विभाग आणि संस्था तत्पर आहेत. स्वत:चा उद्योग कसा सुरू करायचा, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, शुल्क, विविध अर्ज, त्यांचा मागोवा आणि उपलब्ध सेवा तसेच संधींबद्दल जाणून घ्या आणि त्यांचा लाभ घ्या..
भारत सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा, २००६ अधिसूचित केला आहे. यासंदर्भात २७ ऑक्टोबर २००६ रोजी जारी अधिसूचनेनुसार "उद्योग" शब्दाच्या जागी "एंटरप्राइजेस" असा शब्द वापरण्यात आला आहे. सेवा आणि उत्पादन अशा दोन्ही क्षेत्रातील प्रत्येकी तीन प्रकारच्या उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे. तुम्ही राज्यात एखादा उपक्रम किंवा लघु/मध्यम/मोठा किंवा मेगा प्रकल्प सुरू करू इच्छित असाल, तर तुम्हाला आकारमान आणि गुंतवणुक या बाबी विचारात घ्याव्या लागतील.
जमीन अर्ज प्रक्रिया, पर्यावरण मंजुरी आणि उद्योग उभारणी मंजूरी तसेच प्रकल्प सुरू होण्यापूर्वी आवश्यक मंजुरीबद्दल सविस्तर जाणून घ्या. विविध सेवा आणि योजना, ऑनलाइन अर्ज कसा करावा आणि एकंदर अर्ज प्रक्रिया, याबाबतच्या तपशीलांसाठी येथे क्लिक करा.
तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र, कंपनीचे नाव रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे आरक्षित करणे आणि कायमस्वरूपी खाते क्रमांक प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याविषयी तसेच इतर महत्वाच्या बाबींविषयी तपशीलवार जाणून घ्या.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ राज्यातील उद्योगांना जमीन, रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी सुविधा आणि पथदिवे अशा पायाभूत सुविधा पुरवते. गुंतवणुकीच्या बाबतीत राज्यातील उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास महामंडळ वचनबद्ध आहे.
उद्योगांसाठी आवश्यक विविध मंजूरी, परवानगी, परवाना आणि नूतनीकरणासाठी अर्ज करा. उपलब्ध सेवा येथे शोधा.
महाअधिवक्ता कार्यालयातील निर्लेखित केलेल्या वाहनाची विक्री करणेबाबत...
+अधिक
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुंबई व वाई कार्यालयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने वर्तमानपत्रांमध्ये...
+अधिक
संचालक, आरोग्य सेवा, गट-अ हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत अर्ज मागविण्यासंबंधीचे...
+अधिक
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी द्वारा वर्ष 2023-24 चे पुरस्कार व पुस्तक प्रकाशन अनुदानसाठी प्रवेशिका...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी द्वारा वर्ष 2023-24 चे पुरस्कार व पुस्तक प्रकाशन अनुदानसाठी प्रवेशिका...
+अधिक
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी द्वारा वर्ष 2023-24 चे पुरस्कार व पुस्तक प्रकाशन अनुदानसाठी प्रवेशिका...
+अधिक
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा करार पद्धतीने नामिकासुची तयार करण्यासाठी अर्ज मागविणेबाबत...
+अधिक
उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे शासनाच्या वतीने “सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता” पदांवर नियुक्ती करण्यासाठी...
+अधिक
डिजिटल माध्यम मार्गदर्शक सूचना - २०२३ प्राथमिक...
+अधिक
सहकार,पणन व वस्त्रोद्योग या विभागामार्फत निर्लेखित करण्यात आलेले शासकीय वाहन क्रमांक एमएच-०१-एएन-४०४१ (होंडा सिटी ) ची विक्री करण्यासंदर्भातील जाहिरात...
+अधिक
विवक्षित स्वरुपाची कामे करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभाग (खुद्द) मंत्रालय, मुंबई साठी संगणक, प्रिंटर्स व स्कॅनर दुरुस्तीकरीता दरपत्रक उपलब्ध करुन...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ३ वाहने विक्री करणे...
+अधिक
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरती वर्ष...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकरीत Tally TS९ Version खरेदी करण्याबाबत...
+अधिक
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय - सेवा करार जाहिरात...
+अधिक
महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त यांची रिक्त पदे...
+अधिक
पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे वाहन क्रमांक MH - 01 - AN-7474 विक्रीसाठी फेरनिविदा...
+अधिक
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे वाहन क्रमांक Mh - 01 - AN-7474 च्या विक्रीसाठी प्राप्त झालेल्या व नाकारलेल्या निविदांची...
+अधिक
मंत्रालयीन कवींचे कवितांचे दिनांक 26 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित कार्यक्रमासाठी...
+अधिक
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार सोसायटी मुंबई अंतर्गत सेवा दवाखाना चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील कंत्राटी पध्दतीने भरणेबाबत जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध...
+अधिक
अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अपर संचालक (वेतनश्रेणी -एस-27: 123100-215900) या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांमधून करारपध्दतीने नियुक्ती...
+अधिक
शासकीय परिवहन सेवा कार्यालयाच्या वाहन ताफ्यातील वाहनांच्या दुरुस्तीकरिता लागणारे सुटे भाग खरेदी करिता दरपत्रके मागविण्याबाबतची...
+अधिक
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार सोसायटी मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना , महात्मा गांधी स्मारक रुग्णालय,परेल, चारकोप कांदिवली व चेंबूर येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील कंत्राटी...
+अधिक
शासकीय /निमशासकीय सेवेतूर गट अ (ग्रेड वेतन रु.7,600/- पेक्षा कमी) संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने मानधन तत्वावर विवक्षित कामासाठी नामिकासूची करण्याकरिता अर्ज...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सींग यंत्रणा खरेदी करण्याकरीता दरपत्रक मागविण्याकरीता...
+अधिक
नागरी संरक्षण, रत्नागिरी / सिंधुदुर्ग कार्यालयासाठी प्रतिनियुक्तीवर उपनियंत्रक पदासाठी...
+अधिक
अंशकालीन विशेषज्ञ यांची मुलाखती द्वारे पदभरती जाहिरात...
+अधिक
राज्य व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणातील कार्यरत अध्यक्ष व सदस्यांची...
+अधिक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदाची...
+अधिक
सेवानिवृत्त गट - ब (अराजपत्रित ) संवर्गातील अधिकाऱ्याची करार पद्धतीने नियुक्ती करणे...
+अधिक
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयामध्ये गट "क " मधील रिक्त पदांसाठी जाहिरात...
+अधिक
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या आस्थापनेवर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासाठीची मुदत दिनांक 11/09/2023 पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्या करीता सुधारित जाहिरात...
+अधिक
शासकीय/ निमशासकीय सेवानिवृत्त लघुलेखकांची सेवा करार पध्दतीने...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.