शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील तसेच 14 जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शेतकरी लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर, 2020 साठी साखर वितरित करण्याबाबत. 202011241210233206 24-11-2020 2076 पीडीएफ फाईल
2 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग नियंत्रक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकरीता निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजूरी देण्याबाबत. 202011241711103106 24-11-2020 190 पीडीएफ फाईल
3 सामान्य प्रशासन विभाग मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर, ( उत्तर), पैठण, जिल्हा - औरंगाबाद सहाय्यक अनुदान 2020-2021 (अनिवार्य ) ( अंतिम हप्ता ) 202011241257329407 24-11-2020 2022 पीडीएफ फाईल
4 सामान्य प्रशासन विभाग भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांच्या बदली / पदस्थापनेबाबत. 202011241157158007 24-11-2020 143 पीडीएफ फाईल
5 सामान्य प्रशासन विभाग जि. नंदूरबार येथील ईव्हीएम साठवणुकीकरीता गोदामाची दुरुस्ती :- प्रशासकीय मान्यता. 202011241540414307 24-11-2020 184 पीडीएफ फाईल
6 सामान्य प्रशासन विभाग जि. गडचिरोली येथील ईव्हीएम साठवणुकीकरीता गोदामाची दुरुस्ती :- प्रशासकीय मान्यता. 202011241544126307 24-11-2020 185 पीडीएफ फाईल
7 सामान्य प्रशासन विभाग मा.सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र. 15737/2019 वर दि. 09.09.2020 रोजी एसईबीसी आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या आदेशास अनुसरून सन 2020-21 मधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाबाबत करावयाची कार्यवाही. 202011201949461807 24-11-2020 303 पीडीएफ फाईल
8 उच्च व तंत्र शिक्षण विभाग सन 2020-21 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सहाय्यक अनुदान (अनिवार्य) वितरीत करणेबाबत.. 202011241532263308 24-11-2020 2027 पीडीएफ फाईल
9 सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत. 202011231550207617 24-11-2020 144 पीडीएफ फाईल
10 सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत. 202011231550123217 24-11-2020 150 पीडीएफ फाईल