कायदे/नियम

क्रमांकविभागाचे नावशीर्षकदेवाण दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 नगर विकास विभाग विकास योजना - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मंजूर विकास योजनेतील सेक्टर क्र. 5 मधील मौजे मोठागांव ठाकुर्ली येथील विद्यमान रेल्वे क्रॉसिंगवर बांधावयाच्या उड्डाणपुलाच्या उतारमार्गाकरीता 24.00 मी. रुंद पोहच रस्ता दर्शविण्यासाठी प्रस्तावित फेरबदलास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 37 (2) अन्वये मंजूरी.. 12-04-2021 3031 पीडीएफ फाईल
2 नगर विकास विभाग महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 - बृहन्मुंबई प्रारुप विकास योजना-2034 च्या मंजूरीमधून वगळलेल्या सारभूत स्वरुपाचे ठराविक फेरबदलांना (ई.पी.) उक्त अधिनियमाचे कलम 31(1) अन्वये मंजूरी देणेबाबत. 12-04-2021 20038 पीडीएफ फाईल
3 सार्वजनिक आरोग्य विभाग कोरोना कालावधीत मेडिकल ऑक्सिजनचे सनियंत्रण करणेबाबत. 10-04-2021 798 पीडीएफ फाईल
4 नगर विकास विभाग विकास योजना नागपूर - महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 2(15) अन्वये नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सात योजनेसाठी नागपूर महानगरपालिका, नागपूर यांचेकडील नियोजन नियोजन प्राधिकरणाचे अधिकार नागपूर सुधार प्रन्यास नागपूर यांना देण्याबाबत अधिसूचना .. 09-04-2021 762 पीडीएफ फाईल
5 सामान्य प्रशासन विभाग 252, पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोट-निवडणूक, 2021. 07-04-2021 134 पीडीएफ फाईल
6 सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांचे खातेवाटप. 06-04-2021 110 पीडीएफ फाईल
7 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम 1977 06-04-2021 1351 पीडीएफ फाईल
8 नगर विकास विभाग विकास योजना - ठाणे - महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37(2) अन्वये अधिसूचना - घोडबंदर रस्त्यापासून ओवळा गांवामधून जाणारा अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण करणेबाबत. 06-04-2021 1632 पीडीएफ फाईल
9 नगर विकास विभाग विकास योजना नागपूर - मौजे नारा येथील खसरा क्र. 135/2(जुना), 135/17(नविन) क्षेत्र 0.19 हेक्टर या जागेवरील विकास योजनेनुसार आरक्षण क्र. एन-165 नामपा नाका बाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 127 (2) अन्वये आदेश निर्गमित करणेबाबत.. 06-04-2021 1058 पीडीएफ फाईल
10 नगर विकास विभाग विकास योजना - अमरावती (सुधारीत) जि.अमरावती - मौजे तारखेडा ता. जि. अमरावती, स. क्र.51/3, शिट क्र.58, प्लॉट क्र.13 मधील उर्वरीत 1304 चौ. मी. जागा खेळाचे मैदानाकरीता आरक्षणात समाविष्ट करणेबाबत. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37 (2) अंतर्गत फेरबदल प्रस्ताव नामंजुर करणेबाबत..... 05-04-2021 418 पीडीएफ फाईल