शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत (NMSA) मृद आरोग्य पत्रिका योजना सन 2020-21 मध्ये राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 202008071612504001 07-08-2020 3182 पीडीएफ फाईल
2 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग शासकीय संचालक पदी नियुक्ती व समभाग हस्तांतरण महाराष्ट्र् राज्य हातमाग महामंडळ मर्या.,नागपूर 202008071330527602 07-08-2020 3177 पीडीएफ फाईल
3 वित्त विभाग शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास युको बँक, या राष्ट्रीयकृत बॅंकेस मान्यता देणेबाबत.. 202008071414054005 07-08-2020 390 पीडीएफ फाईल
4 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सैन्यातील शैार्यपदक/सेवापदक धारकांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करणेबाबत- स्कॉर्डन लिडर पंकज अरविंद भुजाडे, जि. नागपुर. 202008071619453307 07-08-2020 3146 पीडीएफ फाईल
5 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सैन्यातील शैार्यपदक/सेवापदक धारकांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करणेबाबत- व्हाईस डमिरल रविंद्र भ्रातृहरी पंडीत जि. पुणे. 202008071629235807 07-08-2020 3257 पीडीएफ फाईल
6 उद्योग, उर्जा व कामगार विभाग ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत निरीक्षणालय शाखेतील अधीक्षक अभियंता, गट-अ (राजपत्रित) पदाची दि. 01/01/2020 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची. 202008071407517110 07-08-2020 3139 पीडीएफ फाईल
7 नियोजन विभाग ताजबाग विकास आराखडा, जि.नागपूर संनियंत्रण समितीची पुनर्रचना करण्याबाबत... 202008071304436316 07-08-2020 3160 पीडीएफ फाईल
8 सार्वजनिक आरोग्य विभाग सन २०१९-२० चा पुरवणी प्रकल्प अंमलबजावणी आराखडा (PIP) FMR Code 2.1.3.3 मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या सागरी मार्गावर प्रायोगिक तत्वावर Boat Ambulance cum Mobile Medical Unit ही सेवा बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविणेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 202008071743032317 07-08-2020 1135 पीडीएफ फाईल
9 सार्वजनिक बांधकाम विभाग जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करणेबाबत. 202008071339150118 07-08-2020 3151 पीडीएफ फाईल
10 सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता (स्थापत्य) यांच्या बदल्या / पदस्थापना 202008071640508918 07-08-2020 3229 पीडीएफ फाईल