राज्यातील नागरिकांना पुरेशा, दर्जेदार आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र सरकार वचनबद्ध आहे. “निरोगी राज्ये, प्रगतीशील भारत” या नीती आयोगाच्या अहवालाच्या दुसऱ्या आवृत्तीनुसार आरोग्यविषयक एकंदर कामगिरीच्या बाबतीत केरळ आणि आंध्र प्रदेशसह महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी आहे.
सुदृढ नवी पिढी घडविण्यासाठी राज्य शासनाने महिला आणि बालकांसाठी विविध उपयुक्त योजना हाती घेतल्या आहेत. या योजनांबद्दल अधिक जाणून घ्या.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्य सरकारतर्फे राबवली जाणारी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील सेवा प्रदात्यांमार्फत सूचिबद्ध आजारांवर रोखरहित उपचार केले जातात.
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शासकीय आणि खाजगी रुग्णालयामार्फत पात्र शिधापत्रिकाधारक आणि इतर लाभार्थी गटांना सूचिबद्ध आजारांवर मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत.
१ एप्रिल, २०२० रोजी राज्यात एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली. राज्य आरोग्य विमा संस्थेतर्फे पात्र लाभार्थी कुटुंबांच्या वतीने दरवर्षी विमा कंपनीला प्रति कुटुंब रु. ७९७/- इतकी रक्कम त्रैमासिक विमा हप्ता म्हणून भरली जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून संपूर्ण निधी प्राप्त होतो तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता होणाऱ्या खर्चाची विभागणी केंद्र आणि राज्य शासन यामध्ये ६०:४० या प्रमाणात करण्यात आली आहे.
आरोग्य सेतू संपर्क ट्रेसिंग नोंदणी
आरोग्य सेतू यंत्रणा संपर्क मागोवा तंत्राचा वापर करते. तुम्ही रोजची कामे करत असताना ज्यांच्या संपर्कात आला असाल त्या सर्व लोकांच्या तपशीलांची नोंद करते. तुमच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी कोणीही कधीही कोवीडग्रस्त झाल्याचे आढळल्यास, तुम्हाला त्याबाबत तात्काळ माहिती दिली जाते आणि तुमच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व्यवस्था केली जाते.
आरोग्य सेतू अॅपमध्ये नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे भारतात वापरात असलेला मोबाइल नंबर असणे गरजेचे आवश्यक आहे. अँड्रॉइड आवृत्ती 5 आणि त्यापेक्षा प्रगत, iOS आवृत्ती 10.3 आणि त्यापेक्षा प्रगत.
ईसंजीवनी नोंदणी ही दूरस्थ माध्यमातून आरोग्यसंबंधी सल्ला देणारी सेवा आहे. नागरिक-स्नेही असणाऱ्या या उत्कृष्ट सेवेची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
रुग्ण नोंदणी
टोकन
रांगेचे व्यवस्थापन
डॉक्टरांशी ऑडिओ-व्हिडिओ सल्लामसलत
ई-प्रिस्क्रीप्शन
एसएमएस/ईमेल सूचना
राज्यातील डॉक्टरांतर्फे सेवा
विनामूल्य सेवा
अंगणवाडी
बाल-कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी अंगणवाडी हा उपक्रम भारत सरकारतर्फे राबवला जातो. ‘अंगणातला निवारा’ असा ‘अंगणवाडी’ या शब्दाचा अर्थ इथे अभिप्रेत आहे. महाराष्ट्रात १०८००५ अंगणवाडी आणि लघु अंगणवाडी केंद्रे आहेत. तब्बल ४००० पेक्षा जास्त पर्यवेक्षक आणि सुमारे दोन लाख अंगणवाडी कामगार / मदतनीसांच्या सहाय्याने संपूर्ण राज्यभरात आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जातो आहे.
मानसिक आरोग्य
संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे दोन्ही पैलु सारखेच महत्त्वाचे आहेत. टेली मानस या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारने नागरिकांसाठी व्यापक मानसिक आरोग्यासंबंधी सेवा प्रदान केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही १४४१६ किंवा १८०० ८९१ ४४१६ या टोल फ्री क्रमांकांवरून सल्लागारांशी संपर्क साधू शकता.
महाअधिवक्ता कार्यालयातील निर्लेखित केलेल्या वाहनाची विक्री करणेबाबत...
+अधिक
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुंबई व वाई कार्यालयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने वर्तमानपत्रांमध्ये...
+अधिक
संचालक, आरोग्य सेवा, गट-अ हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत अर्ज मागविण्यासंबंधीचे...
+अधिक
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी द्वारा वर्ष 2023-24 चे पुरस्कार व पुस्तक प्रकाशन अनुदानसाठी प्रवेशिका...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी द्वारा वर्ष 2023-24 चे पुरस्कार व पुस्तक प्रकाशन अनुदानसाठी प्रवेशिका...
+अधिक
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी द्वारा वर्ष 2023-24 चे पुरस्कार व पुस्तक प्रकाशन अनुदानसाठी प्रवेशिका...
+अधिक
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा करार पद्धतीने नामिकासुची तयार करण्यासाठी अर्ज मागविणेबाबत...
+अधिक
उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे शासनाच्या वतीने “सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता” पदांवर नियुक्ती करण्यासाठी...
+अधिक
डिजिटल माध्यम मार्गदर्शक सूचना - २०२३ प्राथमिक...
+अधिक
सहकार,पणन व वस्त्रोद्योग या विभागामार्फत निर्लेखित करण्यात आलेले शासकीय वाहन क्रमांक एमएच-०१-एएन-४०४१ (होंडा सिटी ) ची विक्री करण्यासंदर्भातील जाहिरात...
+अधिक
विवक्षित स्वरुपाची कामे करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभाग (खुद्द) मंत्रालय, मुंबई साठी संगणक, प्रिंटर्स व स्कॅनर दुरुस्तीकरीता दरपत्रक उपलब्ध करुन...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ३ वाहने विक्री करणे...
+अधिक
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरती वर्ष...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकरीत Tally TS९ Version खरेदी करण्याबाबत...
+अधिक
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय - सेवा करार जाहिरात...
+अधिक
महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त यांची रिक्त पदे...
+अधिक
पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे वाहन क्रमांक MH - 01 - AN-7474 विक्रीसाठी फेरनिविदा...
+अधिक
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे वाहन क्रमांक Mh - 01 - AN-7474 च्या विक्रीसाठी प्राप्त झालेल्या व नाकारलेल्या निविदांची...
+अधिक
मंत्रालयीन कवींचे कवितांचे दिनांक 26 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित कार्यक्रमासाठी...
+अधिक
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार सोसायटी मुंबई अंतर्गत सेवा दवाखाना चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील कंत्राटी पध्दतीने भरणेबाबत जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध...
+अधिक
अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अपर संचालक (वेतनश्रेणी -एस-27: 123100-215900) या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांमधून करारपध्दतीने नियुक्ती...
+अधिक
शासकीय परिवहन सेवा कार्यालयाच्या वाहन ताफ्यातील वाहनांच्या दुरुस्तीकरिता लागणारे सुटे भाग खरेदी करिता दरपत्रके मागविण्याबाबतची...
+अधिक
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार सोसायटी मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना , महात्मा गांधी स्मारक रुग्णालय,परेल, चारकोप कांदिवली व चेंबूर येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील कंत्राटी...
+अधिक
शासकीय /निमशासकीय सेवेतूर गट अ (ग्रेड वेतन रु.7,600/- पेक्षा कमी) संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने मानधन तत्वावर विवक्षित कामासाठी नामिकासूची करण्याकरिता अर्ज...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सींग यंत्रणा खरेदी करण्याकरीता दरपत्रक मागविण्याकरीता...
+अधिक
नागरी संरक्षण, रत्नागिरी / सिंधुदुर्ग कार्यालयासाठी प्रतिनियुक्तीवर उपनियंत्रक पदासाठी...
+अधिक
अंशकालीन विशेषज्ञ यांची मुलाखती द्वारे पदभरती जाहिरात...
+अधिक
राज्य व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणातील कार्यरत अध्यक्ष व सदस्यांची...
+अधिक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदाची...
+अधिक
सेवानिवृत्त गट - ब (अराजपत्रित ) संवर्गातील अधिकाऱ्याची करार पद्धतीने नियुक्ती करणे...
+अधिक
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयामध्ये गट "क " मधील रिक्त पदांसाठी जाहिरात...
+अधिक
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या आस्थापनेवर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासाठीची मुदत दिनांक 11/09/2023 पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्या करीता सुधारित जाहिरात...
+अधिक
शासकीय/ निमशासकीय सेवानिवृत्त लघुलेखकांची सेवा करार पध्दतीने...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.