इयत्ता दहावीनंतर काय?
राज्यातील सरकार - मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येईल, आपल्या पसंतीचे महाविद्यालय निवडता येईल, नियमानुसार शुल्क भरून आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करू शकतात. तपशीलांसाठी येथे क्लिक करा.
अकरावी प्रवेश