शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग मा. उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद येथील रिपिटिशन क्र. 4339/2003 मध्ये दि.10/08/2018 रोजीच्या न्यायनिर्णया नुसार 12 रोजदांरी मजूरांना माहे नोंव्हेंबर,1999 ते डिसेंबर,2001 या कालावधितील 1/26 दराने रोजंदारीच्या फरकाची रक्कम अदा करण्याबाबत. 202109271241376701 27-09-2021 1457 पीडीएफ फाईल
2 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेकरिता निधी वितरीत करणेबाबत... 202109271512253101 27-09-2021 1466 पीडीएफ फाईल
3 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग कृषि आयुक्तालय व अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांतील गट-क संवर्गामधील पदे नामनिर्देशनाने भरण्याकरिता निवड समित्या स्थापन करण्याबाबत. 202109271651409001 27-09-2021 641 पीडीएफ फाईल
4 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग श्री आनंद को-ऑप. बँक लि., चिंचवड, पुणे या बँकेस विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत. 202109271513164802 27-09-2021 242 पीडीएफ फाईल
5 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने केल्या जाणाऱ्या कडधान्ये व तेलबिया खरेदीसाठी वाहतूकीचे दर निश्चित करण्याबाबत (हंगाम 2020-2021) 202109271146204402 27-09-2021 682 पीडीएफ फाईल
6 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग प्रमाणित लेखापरीक्षकांमार्फत लेखापरीक्षण होणाऱ्या सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण कार्यालयीन लेखापरीक्षकांकडे सोपविण्याबाबत मंजूर केलेली अस्थायी कर्मचाऱ्यांची पदे चालू ठेवण्याबाबत- नागरी बँकांचे लेखापरीक्षण. 202109271504425502 27-09-2021 237 पीडीएफ फाईल
7 कौशल्य विकास व उदयोजकता विभाग अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरीता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित निधीपैकी रु.12.50 कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत. 202109271745403803 27-09-2021 145 पीडीएफ फाईल
8 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य खरेदीसाठी Online प्रक्रिया राबविण्याकरिता NeML NCDEX Group of Company या कंपनीचा Platform वापरण्यास मान्यता देणेबाबत.. 202109271528449006 27-09-2021 1172 पीडीएफ फाईल
9 सामान्य प्रशासन विभाग दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट अ व गट ब मधील पदांवर पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत. 202109271104091107 27-09-2021 3045 पीडीएफ फाईल
10 सामान्य प्रशासन विभाग अनुकंपा नियुक्तीचे धोरण गट-अ व गट-ब मधील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत. 202109271656039507 27-09-2021 136 पीडीएफ फाईल