अ.क्र. |
सेवांची नांवे |
1 |
आदिवासी व्यक्तिंना जातीचे प्रमाणपत्र देणे |
2 |
आदिवासी जात-वैधता प्रमाणपत्र देणे |
3 |
शासकीय आश्रमशाळा समुह योजनेअंतर्गत मुलांना मोफत प्रवेश देणे. |
4 |
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे. |
5 |
आदिवासी मुला-मुलींकरीता शासकीय वसतिगृहे मोफत प्रवेश देणे. |
6 |
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती (भारत सरकार शिष्यवृत्ती) |
7 |
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती. |
8 |
आदिवासी विध्यार्थ्यांकरिता परदेशी शिष्यवृत्ती. |
14 |
नगर विकास विभाग (16) |