अ.क्र. |
सेवांची नांवे |
1 |
राज्यातील अंगणवाडी केंद्र मुले (0-6 वर्षे) ऑनलाइन नोंदणी. |
2 |
अंगणवाडी केंद्र गरोदर व स्तनदा माता यांची ऑनलाईन नोंदणी |
3 |
अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्तनदा / गर्भवती महिला यांना एसएमएस इशारा. |
4 |
मनोर्धैर्य योजना अंतर्गत बळी पडलेल्यांची ऑनलाईन एफआयआर नोंदणी. |
5 |
दुःखी महिलांना ऑनलाईन जलद प्रतिसाद प्रणाली |
6 |
मनोर्धैर्य योजना अंतर्गत बळी पडलेल्यांचे ऑनलाइन रुग्णालयाशी समन्वय करणे. |
7 |
घरगुती हिंसा, महिलांचा अनैतिक व्यापार यांना बळी पडलेल्या किंवा अनाथ / निराधार / घटस्फोटित / विधवा यांच्या निवा-यासाठी ऑनलाईन प्रवेश. |