अ.क्र. |
सेवांची नांवे |
1 |
प्रवाही व उपसा सिंचनासाठी हंगामी पाणी परवानगी. |
2 |
सिंचन आवर्तन कार्यक्रमाबाबत माहिती. |
3 |
सिंचनाची पाणीपट्टी देयक मिळणे. |
4 |
बिगर सिंचनाची पाणीपट्टी देयक मिळणे. |
5 |
पाणीपट्टी देयकासंबंधी तक्रार / गाऱ्हाणे निराकरण. |
6 |
दिर्घ मुदतीच्या उपासा सिंचन परवानगी. |
7 |
जमीन लाभक्षेत्रात असल्याबाबतचा दाखला. |
8 |
घरगुती व पिण्याच्या पाणी वापरासाठी परवानगी. |
9 |
औद्योगिक पाणी वापरासाठी परवानगी. |
10 |
नदी जलाशय यापासूनचा अंतराचा दाखला. |