महाराष्ट्र शासन

कायदे/नियम

क्रमांकविभागाचे नावशीर्षकदेवाण दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 पर्यावरण विभाग महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, 1975 कलम 8 च्या पोट कलम (3) च्या खंड (अ) उपखंड (सहा) व्दारे आणि पोट कलम (5) च्या खंड (ब) नुसार वृक्षाचे वय निर्धारित करण्याचे निकष आणि पध्दत याबाबतची अधिसूचना 22-09-2021 1277 पीडीएफ फाईल
2 पर्यावरण विभाग महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, 1975 च्या कलम 2 च्या पोट कलम (1-क) नुसार पुरातन (हेरिटेज) वृक्ष वर्गीकृत करण्याची मानके निश्चित करण्याकरिता अधिसूचना 22-09-2021 703 पीडीएफ फाईल
3 मृद व जलसंधारण विभाग विकास योजना मालेगांव (दु.सु.) जि. नाशिक - मौजे मालेगांव कॅम्प, सर्व्हे क्र. 76/5 (नविन मोजणी नकाशाप्रमाणे सर्व्हे क्र. 76/3) क्षेत्र 493.00 चौ.मी. जागेवरील आ.क्र. 2 शासकीय कार्यालये व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान हे आरक्षण कलम 127 मधील तरतुदीनुसार व्यपगत झाल्याबाबत कलम 127(2) अन्वये आदेश निर्गमित करणे.. 20-09-2021 1001 पीडीएफ फाईल
4 नगर विकास विभाग विकास योजना - उमरेड जि. नागपूर (सुवा.क्षेत्र) - मौजे उमरेड येथील सर्व्हे क्र. 525, 526, 527 व 529/1 एकुण आराजी 5.00 हेक्टर जागा कृषी विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37(2) अन्वये अधिसूचना निर्गमित करणेबाबत.. 16-09-2021 1313 पीडीएफ फाईल
5 सामान्य प्रशासन विभाग अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ विषय नियोजन विभागाकडे देण्याबाबत. 09-09-2021 164 पीडीएफ फाईल
6 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, 1975 (सन 1975 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 44) विषय पर्यावरण विभागाकडे देण्याबाबत. 09-09-2021 19 पीडीएफ फाईल
7 सार्वजनिक आरोग्य विभाग दंत्त सहाय्यक गट ड संवार्गाच्या सेवाप्रवेश नियमाबाबत. 09-09-2021 1194 पीडीएफ फाईल
8 उद्योग, उर्जा व कामगार विभाग महाराष्ट्र वेतन संहिता मसुदा नियम, 2021. 03-09-2021 764 पीडीएफ फाईल
9 नगर विकास विभाग महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 - रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा प्रादेशिक योजनेमधील कुडाळ झोन प्लॅन क्षेत्रातील फळबाग व औद्योगिक वापर विभागातील क्षेत्र रहिवास विभागामध्ये समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने फेरबदल करण्याकरीता कलम 20(3) अन्वये सूचना. 03-09-2021 2109 पीडीएफ फाईल
10 सार्वजनिक आरोग्य विभाग खाजगी रूग्णालयांनी कोविड बाधीत रूग्णांवर उपचारासाठी आकारावयाच्या दरनिश्चिती बाबतची सुधारीत अधिसूचना. 01-09-2021 162 पीडीएफ फाईल