कायदे/नियम

क्रमांकविभागाचे नावशीर्षकदेवाण दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 नगर विकास विभाग महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-2034 मधील विनियम 33(19) च्या तरतूदीबाबत शुद्धीपत्रक. 24-09-2020 108 पीडीएफ फाईल
2 वित्त विभाग महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम 2019 (सुधारणा क्रमांक 11). 15-09-2020 392 पीडीएफ फाईल
3 सामान्य प्रशासन विभाग राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त/राज्य सेवा हक्क आयुक्त यांच्या नियुक्तीची शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. 15-09-2020 75 पीडीएफ फाईल
4 नगर विकास विभाग विकास योजना - कल्याण - डोंबिवली महानगरपालिका मंजूर विकास योजनेतील सेक्टर - 5 मधील आ.क्र.101-प्राथमिक शाळा या आरक्षणातील 1500 चौ.मी. क्षेत्र महानगरपालिका जलकुंभाकरीता आरक्षित करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 37 (2) ची अधिसूचना निर्गमित करणेबाबत. 14-09-2020 2407 पीडीएफ फाईल
5 नगर विकास विभाग विकास योजना बुलडाणा (सु), जि.बुलडाणा- मौजे. बुलडाणा येथील स.नं.36, क्षेत्र 2.20 हे.आर क्षेत्रापैकी 1.87 हे.आर क्षेत्र कृषी तथा नाविकास विभागातून वगळुन निवासी वापर क्षेत्रात समाविष्ट करणेबाबत- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, अधिनियम, 1966 चे कलम 37 अन्वये अधिसूचना.. 10-09-2020 729 पीडीएफ फाईल
6 नगर विकास विभाग महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना, अधिनियम, 1966 रायगड जिल्हा प्रादेशिक योजनेमधील औद्योगिक क्षेत्र शेती विभागामध्ये समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने फेरबदल करण्याकरीता कलम 20(3) अन्वये सूचना... 10-09-2020 2862 पीडीएफ फाईल
7 सार्वजनिक आरोग्य विभाग खाजगी रुग्णालयात सर्व नागरीकांना परवडणाऱ्या दरात उपचारासाठी कमाल दर ठरविण्याबाबत. (covid - १९ सह) 07-09-2020 105 पीडीएफ फाईल
8 सामान्य प्रशासन विभाग श्री. शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील, मा. मंत्री, सहकार, पणन यांच्या कार्यभाराबाबत. 04-09-2020 376 पीडीएफ फाईल
9 वित्त विभाग भविष्य निर्वाह निधी व्याज दर दिनांक 1 जुलै 2020 ते 30 सप्टेंबर 2020 करिता 7.1 टक्के व्याजदर. 03-09-2020 68 पीडीएफ फाईल
10 सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभाग (खुद्य) करिता सन 2020-21 साठी प्रतीप्रत दर तत्वावर झेरॉक्स मशिन सेवा पुरविण्याबाबतची निविदा सूचना. 03-09-2020 22 पीडीएफ फाईल