महाराष्ट्र शासन

शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सन 2021 च्या खरीप हंगामामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत. 202111301224536402 30-11-2021 1242 पीडीएफ फाईल
2 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांना सन 2021-22 मध्ये 25 टक्के अनुदान मंजूर करण्याबाबत. 202111301255412002 30-11-2021 249 पीडीएफ फाईल
3 कौशल्य विकास व उदयोजकता विभाग औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे Aeronautical Structure and Equipment Fitter हया व्यवसाय अभ्यासक्रमाच्या 03 तुकडयांकरीता 03 शिल्पनिदेशकांची पदे व सदर अभ्यासक्रमांना शासनाचे अनुज्ञेय शुल्क आकारण्यास परवानगी देणेबाबत 202111301150109303 30-11-2021 1277 पीडीएफ फाईल
4 सामान्य प्रशासन विभाग राज्य माहिती आयोग, अमरावती येथे प्रतिनियुक्तीने नियुक्ती - श्रीमती अश्विनी विलासराव सबाने, निम्नश्रेणी लघुलेखक, रोहयो शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती 202111301528486407 30-11-2021 1225 पीडीएफ फाईल
5 उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे संस्थेस एकाकी तंत्रशास्त्र विद्यापीठाचा दर्जा प्रदान करण्यासंदर्भात प्रस्तावित अधिनियमाचे प्रारूप तपासणी करण्याकरिता समिती गठित करणेबाबत... 202111301239163608 30-11-2021 83 पीडीएफ फाईल
6 उद्योग, उर्जा व कामगार विभाग कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई या कार्यालयातील श्री.प्र.पु.निमजे, संशोधन सहाय्यक यांच्यासाठी निर्माण करण्यात आलेले अधिसंख्य पदास मुदतवाढ देणेबाबत. 202111291646188610 30-11-2021 1451 पीडीएफ फाईल
7 उद्योग, उर्जा व कामगार विभाग औद्योगिक न्यायालय,महाराष्ट्र, मुंबई या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत. 202111291646063810 30-11-2021 1778 पीडीएफ फाईल
8 माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग राज्यातील लाभ, आर्थिक सहाय्य आणि सेवा यांचे वितरण करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण (महा डीबीटी) प्रणाली ही एकमेव राज्यस्तरीय प्रणाली वितरणाच्या कार्यपध्दतीत सुधारणा करणेबाबत. 202111301536272711 30-11-2021 566 पीडीएफ फाईल
9 नियोजन विभाग सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अंमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित करण्याबाबत 202111301649324316 30-11-2021 108 पीडीएफ फाईल
10 सार्वजनिक आरोग्य विभाग सन 2021-22 करीता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांतर्गत (MEMS) कार्यान्वित रुग्णवाहीकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबत. ( सप्टेंबर,2021 चे 70 टक्के देयक) 202111291738232017 30-11-2021 1167 पीडीएफ फाईल