स्कॉच डिजिटल समावेश स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार २०१३
- सर्वाधिक पुरस्कृत राज्य: महाराष्ट्र
- महागोव्ह क्लाऊड इम्प्लिमेंटेशन : माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन
- यूआयडी लिंक्ड सर्व्हिस डिलिव्हरी: माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन
- पेपरलेस ऑफिस, सिंधूदूर्ग : जिल्हाधिकारी कार्यालय - सिंधूदूर्ग, महाराष्ट्र
- मंत्रालय येथे ई-कार्यालय अंमलबजावणी: माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन
- ई-मोजणी प्रकल्प: सेटलमेंट कमिशनर आणि डिरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स (एम. एस.), पुणे
- रिअल टाईम केन क्रशिंग इन्फॉर्मेशन कलेक्शन युजिंग पूल एसएमएस गेटवे: शुगर कमिशनरेट, महाराष्ट्र शासन
- वेब पोर्टल फॉर शुगर कमिशनरेट: शुगर कमिशनरेट, महाराष्ट्र शासन
- महाएक्साईज- कॉम्प्रेहेन्सिव ट्रान्सफॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट एक्साईज डिपार्टमेंट: स्टेट एक्साईज डिपार्टमेंट, महाराष्ट्र शासन
- हेल्थ केअर अँड ॲकॅडेमिक्स मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि हेव्लेट पॅकर्ड भारत
- पुणेज ट्रॅश सोल्युशन: अ झिरो गारबेज सिटि : पुणे महानगरपालिका
- इंटीग्रेटेड द इन्फॉर्मल सेक्टर इन म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट : पुणे महानगरपालिका
- पॉवर जनरेशन फ्रॉम सॉलिड वेस्ट जनरेटेड इन सबर्बन एरिया युजिंग स्पॅशिअल टेक्निक्स - रेफ्युज इनटू रिसोर्स थ्रू बायोगॅस: पुणे महानगरपालिका
- विश्वास - व्हिजिटिंग इन्फॉर्मेशन ऑन स्कुल हँडल्ड विथ अटेंडन्स सिस्टीम: जिल्हा परिषद, नागपूर
- प्रेस रिलीज: २०१३ स्कॉच शिखर परिषदेत महाराष्ट्र राज्याने सर्वात जास्त पारितोषिके जिंकली
पीसीक्वेस्ट पुरस्कार
कार्मिक,जनतक्रार व पेन्शन मंत्रालय, प्रशासकीय सुधारणा व जनतक्रार विभाग, भारत सरकार
इंडिया - टेक् एक्सलंस पुरस्कार - व्यवस्थापनामध्ये आयटीचे अनुप्रयोगसाठी पुरस्कार २००३.
सी एस आय निहिलंट ई -गवर्नन्स पुरस्कार २००३
- सर्वश्रेष्ठ उन्नत शासकीय राज्यसाठी पुरस्कार
सी एस आय निहिलंट ई -गवर्नन्स पुरस्कार २००२
- सर्वश्रेष्ठ संकेत स्थळासाठी पुरस्कार - लोक निर्माण विभाग
- सर्वश्रेष्ठ रिव्हेन्यु प्रणाली - सरिता
- सर्वश्रेष्ठ नागरिक केंद्र - सेतू
|